¡Sorpréndeme!

बंजारा समाजाच्या मागणीमुळे Sanjay Rathod यांना मंत्रिपद; Deepak Kesarkar यांचा खुलासा| Eknath Shinde

2022-08-11 2 Dailymotion

"मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) शिंदे गटातील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुरवारी हे सर्व कॅबिनेट मंत्री मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळी गेले होते. या मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधला असून संजय राठोड, बच्चू कडू आणि भरत गोगावले यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.

#DeepakKesarkar #SanjayRathod #EknathShinde #Maharashtra #CabinetExpansion #BacchuKadu #BJP #ShivSena #HWNews